Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा पिलात मुख्य याजकांकडे आणि जमावाकडे वळून म्हणाला, “या माणसामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 मुख्य याजकांना व लोकसमुदायाला पिलाताने म्हटले, “मला ह्या माणसात काही दोष आढळत नाही.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy