लूककृत शुभवर्तमान 23:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला, Viz kapitola |