लूककृत शुभवर्तमान 23:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 नंतर बंड व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याच्यासाठी त्यांनी मागणी केली होती, त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या हवाली केले. Viz kapitola |