Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy