लूककृत शुभवर्तमान 23:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 बरब्बा हा शहरात झालेले बंड आणि खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता. Viz kapitola |