Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 हेरोदलाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे. ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy