लूककृत शुभवर्तमान 22:66 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 प्रातःकाळ झाल्यावर, लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि दोघेही मुख्य याजक एकत्रित भेटले आणि येशूंना त्यांच्यासमोर आणण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 मग उजाडल्यावर लोकांचे वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)66 उजाडल्यावर लोकांचे वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले. ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, Viz kapitola |