Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले; तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

54 त्यांनी येशूला पकडून उच्च याजकांच्या घरी नेले. पेत्र दुरून त्यांच्या मागोमाग चालू लागला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:54

Následuj nás:

Reklamy


Reklamy