लूककृत शुभवर्तमान 22:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. Viz kapitola |