लूककृत शुभवर्तमान 22:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तो बोलत आहे इतक्यात पाहा, लोकसमुदाय आला, त्यात यहूदा नावाचा बारा जणांतला एक जण त्यांच्यापुढे चालत होता; तो येशूचे चुंबन घेण्यास त्याच्याजवळ आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 येशू बोलत असतानाच लोकसमुदाय आला. यहुदा नावाचा बारामधला एक जण त्याचे नेतृत्व करीत होता. तो येशूचे चुंबन घ्यायला त्याच्याजवळ आला. Viz kapitola |