लूककृत शुभवर्तमान 22:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे मानवपुत्र जातो खरा, पण जो मनुष्य त्यांना विश्वासघाताने धरून देत आहे त्याचा धिक्कार असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 मनुष्याचा पुत्र अगोदरच ठरविण्यात आल्याप्रमाणे मृत्यू स्वीकारतो खरा परंतु जो त्याचा विश्वासघात करतो, त्याचा धिक्कार असो !” Viz kapitola |