Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 भोजन झाल्यानंतर येशूंनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे, जे रक्त पुष्कळांसाठी ओतले जात आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्‍तात प्रस्थापित केलेला नवा करार आहे. हे रक्‍त तुमच्यासाठी ओतले आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy