Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 त्यानंतर प्याला घेऊन व देवाचे आभार मानून तो म्हणाला, “हा घ्या आणि तुमच्यांत वाटा.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy