Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, “गुरूजींनी तुम्हांला विचारले आहे की, मला माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करता येईल, अशी खोली कोठे आहे?’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy