लूककृत शुभवर्तमान 21:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “गुरुजी,” शिष्यांनी विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी होण्याच्या सुमारास काय चिन्हे असतील?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, ह्या गोष्टी केव्हा घडून येतील? आणि ज्या काळात ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, ह्या गोष्टी केव्हा घडतील? ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील, त्या काळाचे चिन्ह काय?” Viz kapitola |