लूककृत शुभवर्तमान 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण या सर्व लोकांनी आपल्या संपत्तीतून दान दिले आहे, परंतु हिने तर आपल्या गरिबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून [देवाच्या] दानात टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर तिच्या गरीब अवस्थेत तिच्याकडे उपजीविकेसाठी जे काही होते, ते सर्व टाकले आहे.” Viz kapitola |