लूककृत शुभवर्तमान 21:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 मी निश्चितपणे सांगतो, ही पिढी नष्ट होण्यापूर्वी ह्या सर्व घटना घडतील. Viz kapitola |