लूककृत शुभवर्तमान 21:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ क्लेशाचा असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्या दिवसांत ज्या गरोदर व अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर व अंगावर पाजणाऱ्या असतील, त्यांची केवढी दुर्दशा होणार! देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. Viz kapitola |