लूककृत शुभवर्तमान 21:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी एका गरीब विधवेलासुद्धा तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे दोन टोल्या टाकताना पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 एका गरीब विधवेलाही तेथे दोन तांब्याची छोटी नाणी टाकताना त्याने पाहिले. Viz kapitola |