Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 21:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा येशूंनी पाहिले, की श्रीमंत लोक मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान टाकत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशूने दृष्टी वर करून धनवानांना मंदिराच्या दानपेटीत दाने टाकताना पाहिले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 21:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy