लूककृत शुभवर्तमान 20:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 सभोवतालचा लोकसमुदाय हे ऐकत असतानाच ते आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा सर्व लोक ऐकत असता त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 सर्व लोक हे ऐकत असतांना तो शिष्यांना म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 सर्व लोक ऐकत असता त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले, Viz kapitola |