Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 20:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 खरे म्हणजे ते पुढे मरू शकत नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 20:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy