लूककृत शुभवर्तमान 20:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल; ती तर त्या सातांचीही पत्नी झाली होती.” Viz kapitola |