लूककृत शुभवर्तमान 20:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पुनरुत्थान नाही असे मानणार्या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले, Viz kapitola |