लूककृत शुभवर्तमान 20:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. Viz kapitola |