लूककृत शुभवर्तमान 2:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 जेव्हा येशू बारा वर्षांचे होते, तेव्हा रिवाजाप्रमाणे ते सणासाठी तिथे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 आणि तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला, ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेम शहरास गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 येशू बारा वर्षांचा झाला, तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी तेथे गेले. Viz kapitola |