लूककृत शुभवर्तमान 19:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” Viz kapitola |