लूककृत शुभवर्तमान 19:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 नंतर येशू मंदिराच्या अंगणात आले आणि तिथे विक्री करणार्यास बाहेर घालवून देऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत [व विकत घेत] होते त्यांना तो बाहेर घालवू लागला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 नंतर येशू मंदिरात गेला व तेथे जे विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला. Viz kapitola |