लूककृत शुभवर्तमान 19:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टिआड झाल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 “कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आत्ता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. Viz kapitola |