Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 19:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 ‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहात?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 ते का सोडता असे कोणी तुम्हांला विचारलेच, तर ‘प्रभूला ह्याची गरज आहे,’ असे सांगा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 तुम्ही ते का सोडता, असे कोणी तुम्हांला विचारले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 19:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy