लूककृत शुभवर्तमान 19:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आता ज्या माझ्या वैर्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 परंतु ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते, त्यांना येथे आणा व माझ्यासमोर ठार मारा.’” Viz kapitola |