लूककृत शुभवर्तमान 19:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ Viz kapitola |