लूककृत शुभवर्तमान 19:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’ Viz kapitola |