लूककृत शुभवर्तमान 19:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्यानंतर आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा तुमची मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. Viz kapitola |