लूककृत शुभवर्तमान 19:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला व तारायला आला आहे.” Viz kapitola |