लूककृत शुभवर्तमान 18:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी तुम्हाला सांगतो, ते त्यांना लवकर न्याय मिळेल याकडे लक्ष लावतील. यासाठी, जेव्हा मानवपुत्र परत येईल त्यावेळी त्यांना या पृथ्वीवर विश्वास आढळेल का?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” Viz kapitola |