Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 18:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 जवळून जात असलेल्या गर्दीचा आवाज त्याने ऐकला, तेव्हा त्याने विचारले काय चालले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय चालले आहे?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 18:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy