Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 18:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. ते त्याची थट्टा करतील, त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 म्हणजे त्यास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, त्याची थट्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल. त्याची कुचेष्टा व विटंबना होईल. त्याच्यावर थुंकतील.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 18:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy