लूककृत शुभवर्तमान 18:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याला या जगात अनेक पटीने दिले जाईलच पण येणार्या युगात सार्वकालिक जीवनही लाभेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात शाश्वत जीवन मिळेल.” Viz kapitola |