लूककृत शुभवर्तमान 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो अधिकारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तो म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” Viz kapitola |