लूककृत शुभवर्तमान 18:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 येशूंनी त्या बालकांना आपल्याजवळ बोलाविले आणि म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य अशांचेच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 येशूने तर बालकांना आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका; कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण येशू बालकांना स्वतःकडे बोलवून म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तेव्हा येशूने बालकांना स्वतःजवळ बोलावून म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका. देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. Viz kapitola |