लूककृत शुभवर्तमान 17:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 यावर शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, त्यांना कुठे नेण्यात येईल?” येशूंनी उत्तर दिले, “जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 शिष्यांनी त्यास विचारले, कोठे प्रभू? येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्यांनी त्याला म्हटले, “प्रभो, कुठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे मढे तेथे गिधाडे.” Viz kapitola |