लूककृत शुभवर्तमान 17:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्या दिवशी जो कोणी घराच्या छपरावर असेल, त्याने सामान घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे शेतात काम करणार्याने कशासाठीही परत जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी ‘मागे फिरू नये.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्या दिवशी जो छपरावर असेल, त्याने आपले सामान नेण्याकरिता खाली घरात जाऊ नये. तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी घराकडे परत जायला निघू नये. Viz kapitola |