लूककृत शुभवर्तमान 17:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणूनच तुम्ही स्वतःला सांभाळा. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले, तर त्यांचा निषेध कर आणि त्यांनी पश्चात्ताप केला, तर त्यांना क्षमा कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. Viz kapitola |