लूककृत शुभवर्तमान 17:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ज्या दिवशी लोटाने सदोम शहर सोडले, त्याच दिवशी अग्नी आणि गंधकाचा स्वर्गातून वर्षाव झाला आणि त्या सर्वांचा नाश झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. Viz kapitola |