Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परमेश्वराचे राज्य, ‘ते येथे’ किंवा ‘ते तिथे’ आहे, असे लोक म्हणणार नाहीत, कारण परमेश्वराचे राज्य तुम्हामध्ये आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ‘पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे!’ असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 ‘पाहा, ते येथे आहे’ किंवा ‘ते तेथे आहे’ असे म्हणता येत नाही. पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy