लूककृत शुभवर्तमान 17:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 येशूचे आभार मानून तो त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. Viz kapitola |