लूककृत शुभवर्तमान 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे कुष्ठरोगी येशूंना मोठ्याने हाक मारून म्हणत होते, “येशू महाराज, आमच्यावर दया करा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरूजी, आमच्यावर दया करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ते ओरडून म्हणाले, “अहो येशू, प्रभो, आमच्यावर दया करा.” Viz kapitola |