लूककृत शुभवर्तमान 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते गावात जात असताना, काही अंतरावर उभे असलेले दहा कुष्ठरोगी त्यांना भेटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटण्यास आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तो एका गावात जात असता कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला दूरू न भेटले. Viz kapitola |