लूककृत शुभवर्तमान 17:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले सर्व काम केल्यानंतर, ‘आम्ही अपात्र दास आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले आहे, असे म्हणा.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुमच्या बाबतीतही तसेच आहे. जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हणले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे’, असे म्हणा.” Viz kapitola |